सोन्याच्या किमतीत झाली पुन्हा मोठी वाढ बघा लगेच आजचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ कायम असल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या या दरवाढीमुळे सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठताना दिसून येत आहे.शुक्रवारी (14 मार्च 2025) सोन्याच्या दरात प्रचंड उसळी पहायला मिळाली. जाणून घ्या सोन्याच्या 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- कमी वेळेत भरघोस परतावा आजच घ्या या योजनेचा लाभ

तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे.शुक्रवारी (14 मार्च 2025) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 12000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8,85,800 रुपयांवरुन 8,97,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- कमी वेळेत भरघोस परतावा आजच घ्या या योजनेचा लाभ

 

यामुळे हा दर 88,580 रुपयांवरुन 89,780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 11000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 8,12,000 रुपयांवरुन 8,23,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे हा दर 81,200 रुपयांवरुन 82,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे

Leave a Comment