नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी चढ-उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरातील तेजीमुळे नवा उच्चंकी दर गाठल्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.सोमवारी सोन्याच्या दरात तब्बल 18000 रुपयांनी घसरण झाली.

त्यामुळे नागरिकांना स्वस्तात सोने खरेदीची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या सोन्याच्या 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे.
हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना सरकार देणार 40 हजार रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा
तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे.सोमवारी (11 मे 2025) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 18000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 9,86,800 रुपयांवरुन 9,68,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 98,680 रुपयांवरुन 96,880 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 16500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 9,04,500 रुपयांवरुन 8,88,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1650 रुपयांनी घसरण झाली आहे
हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना सरकार देणार 40 हजार रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा
. यामुळे हा दर 90,450 रुपयांवरुन 88,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.18 कॅरेट सोन्याच्या दरात 13500 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 7,40,100 रुपयांवरुन 7,26,600 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1350 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 74,010 रुपयांवरुन 72,660 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.