Gold Loan New Rule 2026नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्याच्या कर्जाचा (Gold Loan) गैरवापर थांबवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) प्रस्तावित केलेले नवे नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात आरबीआयला आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या शिफारशींमध्ये लहान सोन्याचे कर्ज घेणाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची खात्री करण्यास सांगितलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे अर्थ मंत्रालयाने आरबीआयला अशी शिफारस केली आहे की, २ लाख रुपयांपेक्षा कमी सोन्याच्या कर्जांना प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांमधून वगळावे. यामुळे लहान कर्जदारांना कमी वेळेत कर्जाची रक्कम मिळू शकेल.
हे सुध्दा वाचा: मुलीच्या लग्नासाठी सरकार देत आहे 20 हजार रुपये येथे क्लिक करून बघा
सर्व भागधारक आणि जनतेकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करूनच आरबीआय अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल, अशी अपेक्षा अर्थ मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
आरबीआयने एप्रिलमध्ये सोन्याच्या कर्जाशी संबंधित एक मसुदा (Draft) जारी केला होता आणि १२ मे पर्यंत त्यावर सूचना मागवल्या होत्या. या प्रस्तावित मार्गदर्शक तत्वांमध्ये खालील महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत:
हे सुध्दा वाचा: मुलीच्या लग्नासाठी सरकार देत आहे 20 हजार रुपये येथे क्लिक करून बघा
कर्ज-मूल्य प्रमाण (LTV): सोन्याच्या कर्जावरील कर्ज-मूल्याचे (Loan-to-Value – LTV) प्रमाण ७५% पेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ, तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या ७५% पेक्षा जास्त कर्ज तुम्हाला मिळणार नाही.
सर्व एनबीएफसीला लागू: कर्जाचा उद्देश काहीही असो, ही LTV मर्यादा नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFC) देऊ केलेल्या सर्व सोन्याच्या कर्जांना लागू होईल.
बुलेट रिपेमेंट: ‘बुलेट रिपेमेंट’ (एकरकमी परतफेड) कर्जांच्या बाबतीत, कर्जाच्या मुदतीवर देय असलेल्या एकूण रकमेच्या आधारावर LTV प्रमाण मोजले जाईल.