आनंदाची बातमी घरकुल योजनेत झाली 50 हजार रुपयांची वाढ आता खात्यात जमा होणार इतके रुपये

Gharkul Scheme 2025 नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी आता लाभार्थींना ५० हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या एक लाख २० हजार रुपयांच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आ

 

हे.त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत १० एप्रिलपर्यंत एक लाख ६० हजार ५४४ घरकुले बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहेत.

 

हे सुद्धा वाचा:- आनंदाची बातमी या योजनें अंतर्गत मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा येथे अर्ज करा

पण, अनुदान कमी, मोफत वाळू मिळत नसल्याने व बांधकाम साहित्य महागल्याने ५० टक्के लाभार्थींची घरे अजूनही अपूर्णच असल्याबद्दल ‘सकाळ’ने ‘ऐंशी हजार घरकुलांना प्रतीक्षाच’ या मथळ्याखाली खुद्द ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्ह्यातही ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्यावर प्रकाश टाकला होता. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार २६९ चौरस फूट घरकूल बांधकामासाठी सव्वादोन लाख रुपयांचा खर्च होतो.तरीपण, सध्या घरकूल बांधणीसाठी एक लाख २० हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने वाढीव अनुदानाचा शासन निर्णय काढला आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकूल योजनेतील लाभार्थींनाही वाढीव अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्शातील वाढीव रक्कम असणार आहे. या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील

हे सुद्धा वाचा:- आनंदाची बातमी या योजनें अंतर्गत मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा येथे अर्ज करा

 

 

, अशी आशा आहे.घरकूल लाभार्थींना आता मूळ अनुदान एक लाख २० हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांच्या मजुरीपोटी २७ हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये दिले जातात. आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार ५० हजार रुपये वाढीव मिळणार आहेत. असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील.

Leave a Comment