मोठी खुशखबर घरकुल योजनेचे पैसे या नागरिकांच्या खात्यात झाले जमा लवकर यादीत नाव बघा March 4, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 33 हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी सुमारे 20 हजार लाभार्थ्यांनाच अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसर्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला राज्य सरकारने 37 हजार घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले होते हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट या दिवशी पैसे खात्यात जमा होणार . त्यापैकी 33 हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी एकूण मंजूर लाभार्थ्यांपैकी सुमारे 19 हजार जणांच्या खात्यात अनुदानाचा 15 हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला.जिल्ह्यात एकूण 30 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या दिवशी सुमारे 19 हजार जणांना लाभ देण्यात आला असला, तरी आत्तापर्यंत आणखी सुमारे एक हजार जणांपर्यंत पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामुळे पहिला हप्ता मिळालेल्यांची संख्या 20 हजारांपर्यंत पोहचली आहे.पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी मंजूर लाभार्थ्यांमध्ये अनेकांकडे स्वतःची जमीन नाही. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट या दिवशी पैसे खात्यात जमा होणार त्यांच्या नावावर कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत तसेच जमीन असल्यास त्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या भूमिहिनांसाठी जागेची मागणी केली आहे.जिल्ह्यात सुमारे 2200 भूमिहीन आहेत. सरकारी जागा बहाल करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविस्तार अधिकार्याच्या नावे जागा देण्यात येते. या