घरपोच गॅस सिलेंडर हवा आहे तर आजच करा हे काम नाही तर मिळणार नाही सिलिंडर April 28, 2025 by Liveyojana Gas Cylinder Online Bookनमस्कार मित्रांनो गॅस सिलेंडर संपल्यावर लगेच नवीन सिलेंडर बुक करणं आता खूप सोपं झालंय. फोन, ॲप किंवा व्हॉट्सॲपवर एक मेसेज पा ठवला की काही वेळात गॅस सिलेंडर घरपोच येतो. पूर्वीप्रमाणे गॅस एजन्सीच्या कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज उरलेली नाहीपण या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ती कोणती तेच आपण आज जाणून घेऊया येथे क्लिक करून बघा मोबाईल नंबर लिंक कसा करायचा? .जर तुमचा मोबाईल नंबर गॅस एजन्सीच्या नोंदणीत नसला, तर ऑनलाइन बुकिंग करता येत नाही. कारण तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमची ओळख पटवते. आणि नंबर लिंक नसेल तर ऑनलाइन बुकिंग अडते आणि मग तुम्हाला गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष बुकिंग करावं लागतं. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते. येथे क्लिक करून बघा मोबाईल नंबर लिंक कसा करायचा?