लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना सरकार देणार आणखी एक मोठे गिफ्ट February 23, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहे.अशातच आता ‘लाडक्या बहिणीं’ना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. येथे क्लिक करून बघा कधी होणार साड्या वाटप सरकारने लाडक्या बहिणींना भेट म्हणून साड्या देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक (Ration Card) असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे. येथे क्लिक करून बघा कधी होणार साड्या वाटप