सरकारचा मोठा निर्णय.! तीन महिन्यांचं मोफत रेशन एकत्रित मिळणार June 5, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो रिबांसाठी जीवनाधार ठरणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ( PDS ) मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा मान्सूनच्या काळात रेशन वितरणात अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत्यानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ( NFSA ) आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ( PM-GKAY ) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जूनमध्येच पुढील तीन महिन्यांचं म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट २०२५चं रेशन एकाच वेळी मिळणार आहे येथे क्लिक करून बघा लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल? .सध्या देशातील सुमारे ८० कोटी लोकांना दरमहा ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिलं जातं. अंत्योदय अन्न योजना ( AAY ) अंतर्गत अधिक गरजूंना दरमहा ३५ किलो धान्य पुरवलं जातं. मात्र, मान्सूनमध्ये पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन, सरकारने हे धान्य आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. येथे क्लिक करून बघा लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल?