रेशनधारकांना तीन महिन्याचे राशन एकत्र मिळणारा हे नागरिक असणार फक्त पात्र June 7, 2025 by Liveyojana Free Ration New Updateनमस्कार मित्रांनो पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. अतिवृष्टी, महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे .यानुसार जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे.यानुसार जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. हे सुद्धा वाचा:- सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! 1600 रुपयांनी स्वस्त झाले सोने येथे क्लिक करून नवीन दर बघा पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे.तीन महिन्यांच्या स्वस्त धान्याची उचल करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ३० जूनच्या आत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची उचल करावी लागणार आहे. लाभार्थ्यांना अतिवृष्टी, पूरस्थितीत धान्याची उचल करताना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे हे सुद्धा वाचा:- सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.! 1600 रुपयांनी स्वस्त झाले सोने येथे क्लिक करून नवीन दर बघा .पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांची पूरपरिस्थितीमुळे अडचण होऊ नये, यादृष्टीने शासनाने जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदाराकडे धान्य पुरविण्यात आले आहे.”