फ्री मध्ये चेक करता येईल क्रेडिट स्कोअर; स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रकिया

Free Cibil Score Check नमस्कार मित्रांनो पर्सनल लोन पासून गृहकर्जापर्यंत सध्या बाजारात कर्जाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुम्हालाही कधी ना कधी कर्जाची गरज आहे का? असं विचारणारा एखादा तरी फोन आलाच असेल

 

.कर्ज मिळण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा वेगवान आणि सुलभ झाली आहे. अगदी काही मिनिटांत तुमच्या खात्यात पैसे येतात. पण, यासाठी एक गोष्ट अनिवार्य आहे. तुमचा सीबील किंवा क्रेडिट स्कोअर

 

येथे क्लिक करून बघा क्रेडिट रिपोर्ट मोफत कसे डाउनलोड करावे

. त्यामुळे तुम्हालाही कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर आधी क्रेडिट स्कोअर तपासायला हवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील नियमांमुळे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक व्यक्तीला वार्षिक मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळवण्याचा अधिकार आहे.क्रेडिट स्कोअर हा एक तीन अंकी नंबर आहे, जो तुमच्या क्रेडिट इतिहास दर्शवतो. क्रेडिट स्कोअरचा उपयोग बँका, पतसंस्था आणि इतर वित्तीय संस्था कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पत योग्यता तपासण्यासाठी करतात. क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत असू शकतो. ७५० किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. चांगले सीबील किंवा क्रेडिट स्कोअर असलेले लोक कमी व्याजदरात कर्ज मिळवू शकतात. याशिवाय तुम्हाला कमी व्याजदरात क्रेडिट कार्डही मिळू शकते.

येथे क्लिक करून बघा क्रेडिट रिपोर्ट मोफत कसे डाउनलोड करावे

Leave a Comment