मोठी खुशखबर.! खाद्यतेलाच्या दरात झाली मोठी घसरण बघा लगेच ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो मागच्या काही महिन्यापासून खाद्यतेलाचे गगनाला भिडले असून यामुळे सर्वसामान्य लोकांचे किचन बजेट कोलमडले आहे.

 

अशातच केंद्र सरकारने कच्चे पाम तेल कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरीलमूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.केंद्राने तेलावरील सीमा शुल्क कमी केल्यांनतर तत्काळ प्रभावी झालेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलांच्या दरात १० रुपयांनी घसरण झाली आहे

 

येथे क्लिक करून बघा खाद्यतेलाचे ताजे नवीन दर

. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.भारत आपल्या खाद्यतेलाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो. सध्या बाजारात मंदी असल्याने तेलाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. एक ते दीड महिन्यांनंतर मात्र तेलाच्या दरात बदल होण्याची शक्यता असल्याचे तेलाचे व्यापारी पीयूष बियाणी यांनी सांगितले.

 

येथे क्लिक करून बघा खाद्यतेलाचे ताजे नवीन दर

Leave a Comment