या नागरिकांच्या खात्यावर होणार दर महिन्याला 3 हजार रुपये जमा असा करा लवकर अर्ज January 2, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्याचसोबत अनेक सोयी-सुविधा मिळतात . अशीच एक योजना म्हणजे ई- श्रम योजना. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळते.परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळत नाही. येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया त्यामुळे या लोकांच्याभविष्यासाठी ई-श्रम योजना राबवण्यात आली आहे ई-श्रम योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला पेन्शन स्वरुपात ठरावीक रक्कम दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहते. या योजनेअंतर्गत नागरिकांना वयाच्या ६० वर्षानंतर पैसे दिले जातात.ई-श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या लोकांना ही मदत मिळते. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम कार्ड बनवले जातात येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया