मोठी खुशखबर सरकार देणाऱ या नागरिकांना व्यवसायासाठी मोफत 100 टक्के अनुदानावर रिक्षा असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे १० जून २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

 

येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

 

सदर योजनेंतर्गत दिव्यांगांना रोजगारनिर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, हा उद्देश आहे. २.२५ लाख रुपयांचे मोबाईल व्हेइकल या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून करण्यात आली असून, दिव्यांग व्यांग व्यक्तींकडून ६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

Leave a Comment