लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 15 हजार रुपये असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी सरकार नेहमीच अनेक योजना राबवत असतात.

 

महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आहेत.ड्रोन दीदी योजनेत महिलांना रोजगाराची संधी मिळते.

येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 15 हजार रुपये

 

त्यामुळे त्यांना आर्थिक मदतदेखील मिळते. ड्रोन दीदी योजनेत महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देते. या योजनेत महिलांना ड्रोन दिले जातात. याचसोबत ड्रोम उडवण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. याचसोबत महिलांना ८ लाखांची सब्सिडी दिली जाते. योजनेत आतापर्यंत १० कोटी महिला स्वंय सहायता समूहाशी जोडल्या गेल्या आहेत. जवळपास १४,५०० महिलांना ड्रोन दिले जाणार आहे. याचसोबत ८ लाखांची सब्सिडी दिली जाणार आहे.

येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 15 हजार रुपये

 

Leave a Comment