सरकारी नोकरीची सुवर्णसंधी डिजिटल इंडिया मध्ये निघाली या पदांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डिजिटल इंडियामध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्द करावेत. डिजिटल इंडियामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, आयटी एक्झिक्युटिव्ह, रिसेपशनिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही digitalindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment