शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर ! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20 हजार रुपये येथे बघा पात्र शेतकरी June 10, 2025 by Liveyojana Crop Insurance Wear Juneनमस्कार मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी २० हजार रुपये इतका बोनस जाहीर केला होता. हा लाभ जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे.यासंदर्भातील शासन निर्णय २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, आजवरही बहुतांश शेतकऱ्यांना हा बोनस मिळालेला नाही. हे सुद्धा वाचा:- घरबसल्या मोबाईलवर पाच मिनिटात सातबारावर विहीर नोंदणी करा येथे जाणून घ्या प्रक्रिया त्यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तरी आता एक दिलासादायक माहिती समोर आली असून, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना येत्या १५ जूनपर्यंत बोनस मिळण्याची शक्यता आहे. हे सुद्धा वाचा:- घरबसल्या मोबाईलवर पाच मिनिटात सातबारावर विहीर नोंदणी करा येथे जाणून घ्या प्रक्रिया