शेतकऱ्यांनो अतिवृष्टीचे अनुदान तुमच्या खात्यात आले आहे की नाही अशा प्रकारे तपासा मोबाईलवर February 10, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निविष्ठा अनुदान प्रदान केले जात आहे . याअंतर्गत हजारो शेतकरी लाभार्थी ठरले असून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे येथे क्लिक करून बघा अनुदान स्टेटस कसे चेक करायचे .विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि महसूल मंडळांमध्ये याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित केले जात आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना सुमारे 594 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. जानेवारी महिन्यात देखील या योजनेअंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले होते. मात्र, अनेक शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. येथे क्लिक करून बघा अनुदान स्टेटस कसे चेक करायचे