हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण होणार लखपती सरकारने सुरू केली ही योजना येथे बघा
हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण होणार लखपती सरकारने सुरू केली ही योजना येथे बघा
. तसेच 48 शेतकऱ्यांच्या एकूण 30 हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली होती. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडले होते
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत 21 मार्चपासून शासनाच्या ‘ई-पंचनामा पोर्टल’वर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर ही मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाईल.यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे. लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई मिळेल.”या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून, पुढील हंगामासाठी त्यांना आधार मिळणार आहे.