आता केवळ 500 क्रेडिट स्कोर असला तरीही मिळणार होम लोन जाणून घ्या अर्ज प्रकिया

नमस्कार मित्रांनो होलोन घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोर असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. बँका आणि एनबीएफसी (NBFC) संस्था लोन देताना प्रामुख्याने तुमचा क्रेडिट स्कोर पाहतात.चांगला स्कोर असेल तर कमी व्याजदरात, सोप्या अटींवर आणि गॅरंटरशिवाय लोन मिळू शकते. मात्र, जर तुमचा स्कोर 500 इतका कमी असेल,

येथे क्लिक करून बघा लोन मिळवण्यासाठी काय करावे

 

तर लोन मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.सीआयबीआयएल (CIBIL), एक्सपेरियन, CRIF हाईमार्क, इक्विफॅक्स यांसारख्या क्रेडिट ब्‍युरोंच्या मते 500 हा स्कोर अतिशय कमी असून, तो खराब श्रेणीत मोडतो. यामुळे बँकांमध्ये तुमच्यावर विश्वास बसत नाही आणि होम लोनसाठी अडचण निर्माण होते.एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस यांसारख्या नामांकित बँका साधारणतः 650 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असणाऱ्या अर्जदारांनाच प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी बँका फारच सावधगिरी बाळगतात.

येथे क्लिक करून बघा लोन मिळवण्यासाठी काय करावे?

Leave a Comment