मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय घरकुल साठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया
Valu Anudan Yojana 2025 नमस्कार मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (८ एप्रिल) राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे . या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील आदी सदस्य उपस्थित होते.या बैठकीत राज्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण होणार करोडपती आजच या … Read more