लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार ४७८ महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे.त्यात सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी स्वत:च्या नावावर असलेल्या १२ हजार महिला आहेत. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना … Read more