लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.!या महिलांच्या अकाउंटला जमा होणार 9 हजार रुपये
नमस्कार मित्रांनो सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. या योजनेत विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते.मात्र, आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. येथे क्लिक करून बघा केव्हापासून मिळणार 2100 रुपये खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक … Read more