ग्राहकांसाठी मोठी माहिती.! या बँकेने घेतला मोठा निर्णय मिळणारा हा फायदा

नमस्कार मित्रांनो आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. २.७५% इतका नवा व्याजदर जाहीर करण्यात आला असून, हा दर ICICI आणि Axis बँक यांच्या तुलनेतही कमी आहे.त्यामुळे बचत खात्यात पैसे ठेवणे आता पूर्वीइतके फायदेशीर राहणार नाही   .बँकेने १२ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू केला … Read more

या लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड योजनेचे लाभ तुमचे नाव तर यादीत नाही येते तपासा

नमस्कार मित्रांनो महागाईच्या काळात प्रत्येकाजवळ आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. मात्र, अजूनही आरोग्य विम्याची किंमत देशातील बहुसंख्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे   . अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी २०१८ मध्ये मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केलीयाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात येथे क्लिक करून बघा आपलं … Read more

पेट्रोलला करा बाय बाय.! आता फक्त १० हजार रुपयांमध्ये मिळणार हिरो कंपनीची नवीन दमदार इलेक्ट्रिक स्कूटर

Best Electrical Scooterनमस्कार मित्रांनो भारतीय बाजारपेठ आता इलेक्ट्रिक क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. महागड्या पेट्रोल दरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.यात कारसोबतच टू-व्हीलर सेगमेंटही मागे नाही.   याच पार्श्वभूमीवर Hero MotoCorp ने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे Hero Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटर, जी अवघ्या 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंट … Read more

आनंदाची बातमी.! होम लोन होणार इतक्या रुपयांनी स्वस्त येथे बघा नवीन दर

Home Loan 2025नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्का कपात करीत तो सहा टक्के केला आहे. या बदलामुळे बँकांचे गृहकर्ज, तसेच वाहन कर्ज स्वस्त होईल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत मिळणार आहे.अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने बुधवारी (ता. ९) रेपोदरात ०.२५ टक्के कपात केली. … Read more

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! मोदी सरकार देणार कर्ज मिळणार फक्त ५ टक्के व्याजाने कर्ज

Loan Scheme For Womenनमस्कार मित्रांनो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारने स्वर्णिमा योजना सुरु केली आहे.   या योजनेतून मागासवर्गीय महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा   .सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास झाली सुरुवात यादीत आपले नाव तपासा

Pik Vima Schemeनमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पिक विमा (Pik Vima Scheme) खात्यावर येण्याची वाट पाहत होते. अखेर काही जिल्ह्यात पिक विमा वाटपास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहेलातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरु आहे.   हे सुद्धा वाचा:- या सरकारी योजणे अंतर्गत मिळणार महिन्याला वीस हजार … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस

Rain In Maharashtraनमस्कार मित्रांनो राज्यातील कोकण-गोवा भागात सोमवार (ता. १४) आणि मंगळवारी (ता. १५), तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे   हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडर मिळणार 550 रुपयेला येथे बघा अर्ज प्रकिया . सोमवारी कोल्हापूर, … Read more

शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १० तास मोफत वीज

Free Electricity For Farmerनमस्कार मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्वी येथे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज (Electricity) देण्याची घोषणा केली.तसेच, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे.   हे सुद्धा वाचा:- मुलींच्या खात्यात होणार 10 हजार रुपये जमा … Read more

शेतकऱ्यांनो करा लवकर हे काम अन्यथा मिळणार नाही तुम्हाला १२ हजार रुपये

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) आवश्यक असणार आहे.   या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही, त्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही.या दोन योजनांद्वारे पात्र शेतकर्‍यांना वर्षाला एकूण १२,००० रुपये मिळतात. जर हे आयडी कार्ड नसेल … Read more

कोणतेही कागदपत्र न दाखवता फक्त आधार कार्डवर मिळवा २ लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

Aadhaar Card Loan Apply नमस्कार मित्रांनो  आजच्या महागाईच्या युगात आपल्या सर्वांना आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. ज्यासाठी आपण पैसे मिळवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेतो पण वेळेवर पैसे मिळत नाहीत   . तुमची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने आधार कार्ड कर्ज योजना सुरू केली आहेभारत सरकारच्या आधार कार्ड कर्जाच्या मदतीने, तुम्हाला बँकांकडून जास्तीत … Read more