घरकुल योजनेत झाली मोठी वाढ खात्यात होणार आता इतके रुपये जमा
Gharkul Scheme 2025 :-नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २४-२५ आर्थिक वर्षातील टप्पा दोनमधील घरकुलांना आता ग्रामीण भागात ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे घरकुलासाठी दोन लाख दहा हजारांचा निधी मिळणार आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे होणार जमा येथे बघा .सरकारने लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक … Read more