शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 3.15 लाख रुपये अनुदान अर्ज झाले सुरू असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील बचत गटांना (Bachat Gat) अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आले आहे येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा .2017 च्या जीआर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती … Read more