सोयाबीनच्या बाजारभावात झाली मोठी वाढ पहा आजचे ताजे दर
नमस्कार मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ जानेवारी) रोजी बाजारात सोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ५६ हजार १६७ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९४४ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.आज (२७ जानेवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. येथे बघा आजचे सोयाबीनचे नवीन दर लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा … Read more