लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला हा मोठा निर्णय नवीन शासन निर्णय झाला जाहीर
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या तिजोरीत निधीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे. शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या लोकप्रिय योजनांवर टाच आणली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अशा परिस्थितीतही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या प्रचारासाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- जमीन खरेदी विक्रीच्या … Read more