1880 पासूनचे जमिनीचे उतारे अशा प्रकारे बघा आपल्या मोबाईलवर दोन मिनिटात
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जमीनीचा तुकडा हा अत्यंत भावनिक विषय ठरतो, त्यामुळे बरेचदा शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरुन वाद देखील होतात .परंतू याआधीच जर का जमीनीच्या सातबारामध्ये काही फेरफार झालेले असतील तर ते पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. परंतु आता हे सर्व सोपे झाले आहे. आता आपण 1880 पासूनचे जमीनीचे सर्व जुने सातबारा फेरफार … Read more