लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला हा मोठा निर्णय
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.एकीकडे खात्यात 1500 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहीणी खुश आहेत. हे सुध्दा वाचा:- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर झाले स्वस्त इथे … Read more