गावात सुरू करा हे 3 व्यवसाय आणि कमवा महिण्याला लाखो रुपये
नमस्कार मित्रांनो आपल्या देशातील बहुतेक लोकसंख्या अजूनही खेड्यांमध्ये राहते. गावात राहणाऱ्या लोकांचे उत्पन्नाचे साधन शेती आणि पशुपालन आहे. बऱ्याचदा गावकरी तक्रार करतात की शेती आणि पशुपालन करून त्यांना त्यांचे घर चालवता येत नाही. उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांसाठी पर्याय शोधत राहतात. गावकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात ज्याद्वारे त्यांना अनुदान दिले जाते … Read more