RBI ने दिली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना मिळणार आता हे फायदे
नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एप्रिल महिन्यातील बुलेटिनमध्ये, आरबीआयने म्हटले आहे की, यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राची स्थिती चांगली असेल.यामुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकते. म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. हे सुद्धा वाचा LPG गॅस सिलेंडरसाठी नवीन योजना झाली लागू, जाणून घ्या बुकिंगसाठीचा … Read more