घर बांधणाऱ्यांना खूशखबर, राज्य सरकारने घेतला निर्णय मिळणार आता मोफत वाळू
नमस्कार मित्रांनो घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. हे सुद्धा वाचा:- स्टेट बँकची ही योजना देणार महिन्याला 6 हजार रुपये येथे बघा … Read more