मोठी खुशखबर सरकार देत आहे 20 लाख रुपये पर्यंत तात्काळ कर्ज अशा पद्धतीने करा लगेच अर्ज
नमस्कार मित्रांनो पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आधी फक्त १० लाखांचे लोन मिळायचे. परंतु आता ही रक्कम वाढवून २० लाख करण्यात आली आहे. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला लोन मिळणार आहे.पीएम मुद्रा योजनेत व्यवसाय शुन्यातून उभा करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी लोन देतात.pm mudra loan aply येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा … Read more