राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 20000 रुपये जमा होणार लगेच यादी तपासा
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारने प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1,800 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात याबाबत अधिकृत घोषणा केली.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. हे सुद्धा वाचा:- … Read more