या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस मंजूर इतकी रक्कम खात्यावर येणार
Dhan Bonus For Farmerनमस्कार मित्रांनो अखेर ठाणे जिल्ह्यातील (Thane District) काही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस (Dhan Bonus) लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून प्रति क्विंटल ७०० प्रमाणे एकुण रक्कम ७९ लाख ७१ हजार २९२ रुपये इतकी प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे हे सुद्धा वाचा: … Read more