आधारकार्ड वर मिळणार आता कोणत्याही हमीशिवाय 50 हजार रुपये पर्यंत कर्ज असा करावा लागणार अर्ज
नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला केवळ आधारकार्डवर हमीशिवाय ५० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे अगदी खरे आहे. आधार कार्डद्वारे तुम्हाला ५०००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा कोविड काळात २०२० मध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना … Read more