खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण इथे पहा आजचे ताजे नवीन दर
नमस्कार मित्रांनो सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करूनही देशातील तेल-तेलबिया बाजारात कच्च्या पामतेल (सीपीओ) आणि पामोलिन तेलाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. आयात तेलाच्या किमती घसरल्याने घरगुती बाजारावर त्याचा परिणाम झाल्याने सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. येथे क्लिक करून बघा तेलाचे विविध दर केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली असून पामतेलाच्या … Read more