कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! दोन दिवसात महागाई भत्ता वाढणार पगारात होणार इतकी वाढ
नमस्कार मित्रांनो सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच १२ मार्च रोजी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाने १.२ करोडहून अधिक कर्मचारी वर्गाला आणि पेंशनधारकांना मोठा फायदा होणार आहे.येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. हे सुद्धा वाचा:- सोने खरेदीसाठी मोठी गर्दी सोने झाले स्वस्त येथे क्लिक करून पहा ताजे … Read more