लाडकी बहीण योजनेची फॉर्म भरण्याची प्रोसेस केव्हा सुरू होणार पहा लेटेस्ट अपडेट
नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांना आर्थिकदृष्या बळकट करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेला जुलै २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या योजनअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना ६ हफ्ते मिळाले आहेत.म्हणजेच आतापर्यंत एकूण ९००० रुपये जमा करण्यात आले आहेत हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नऊ हजार रुपये .काही महिलांना … Read more