बांधकाम कामगारांना गुड न्यूज.! बांधकामगारांच्या खात्यात सरकार करणार आता 12 हजार रुपये जमा
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे. राज्याचे श्रमविभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली.बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्तीवेतनाची मोठी समस्या होती. हे सुद्धा वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार येथे यादीत नाव … Read more