सरकारचा मोठा निर्णय.! 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येणार
नमस्कार मित्रांनो राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. आता एक-दोन गुंठ्यांची खरेदी विक्री करता येणार आहे. अशा व्यवहारांसाठी प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. यासाठी सरकारला शुल्क म्हणून पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या (दस्त) रेडिरेकनरच्या पाच टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.मात्र अशा खरेदी विक्रीची परवानगी फक्त काहीच प्रकरणांसाठी देण्यात येत आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या … Read more