लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २१०० रुपये यादीत नाव बघा
नमस्कार मित्रांनो सरकारने २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलिंडर असा करा अर्ज दरम्यान, महिलांना हप्ता वाढवून २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या … Read more