मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय..! या सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार
नमस्कार मित्रांनो राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये दिरंगाई होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय.संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून कालापव्यय टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी दिले आहेत. हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा … Read more