मोठी बातमी.! आजपासून ST बसच्या तिकिटामध्ये झाले इतक्या रुपयांची मोठी वाढ इथे बघा
नमस्कार मित्रांनो एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित झाले आहे. परिणामी आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी … Read more