शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या तारखेपासून खात्यात 2 हजार रुपये जमा होण्यास होणार सुरुवात लवकर यादीत नाव बघा
नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत १८ हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.यावेळी शेतकरी १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे सुद्धा वाचा:-शेतकऱ्यांना मिळणार आता प्रत्येक्की 10 हजार रुपये असा करा अर्ज बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांच्या मनात हा … Read more