खाद्यतेलाच्या दरात झाली मोठी घसरण पहा 15 लिटर तेलाचे नवीन दर
नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात डब्यामागे पंचवीस ते पन्नास रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे साखरेचे दरही क्विंटलमागे पन्नास रुपयांनी कमी झाले.मात्र, आवक कमी असल्यामुळे हिरव्या वाटाण्याचे दर क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांनी तर हराभराडाळीचे दर २०० रुपयांनी वाढले. हे सुद्धा वाचा:- घरकुल योजनेत झाली 50 हजार … Read more