लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना मोदी सरकार देणार ७ हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज
नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी खास वीमा पॉलिसी राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळतील. या योजनेचे नाव वीमा सखी योजना आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. या योजनेत महिलांना कामासोबत त्याचा चांगला मोबदलादेखील मिळणार आहेएलआयसी विमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना … Read more