होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाच वर्षानंतर कमी होणार EMI
नमस्कार मित्रांनो लोन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करताय, किंवा घेण्याचा विचार करत आहात. तर ही बातमी तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेट निश्चित केलं जाणार आहेत.शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये (MPC) रेपो दर कपातीची घोषणा केली जाऊ शकते. हे … Read more