शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! शेतकऱ्यांना हरितगृहासाठी सरकार देणार एक कोटी पर्यंत अनुदान असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो आधुनिक शेती प्रकल्पांच्या योजनांमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र शासनाने वाढविल्या आहेत. यामुळे आता हरितगृह उभारणीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत, तर फळबागेसाठी कमाल अनुदान ८० लाख रुपयांपर्यंत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन यांनी अलीकडेच राज्याच्या कृषी विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. हे सुद्धा वाचा ट्रॅक्टर … Read more