मुख्यमंत्री फडणवीस यांची नवीन योजना.! लाडकी बहिण योजने नंतर आता लखपती दीदी योजना सुरू
नमस्कार मित्रांनो राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखापर्यंत नेली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले .ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने 11 ते 23 फेब्रुवारीदरम्यान येथील वांद्रे-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस … Read more